महाराष्ट्र ग्रामीण
-
विघाता फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!
कोल्हापूर (सलीम शेख ): 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विधाता सामाजिक फाउंडेशनने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच…
Read More » -
गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत कारभारात महिला सदस्यांचे पतींचा हस्तक्षेप: लोकशाहीचे वस्त्रहरण?
गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी): गोकुळ शिरगाव येथील ग्रामपंचायत कारभारात महिला सदस्यांच्या पतींचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप करत, ‘महिला सन्मान परिषद’…
Read More » -
अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्या: कागलमध्ये शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोर्चा!
कागल (सलीम शेख ) : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी कागल तालुका शिवसेना…
Read More » -
गणेशोत्सवाची धूमधडाक्यात सुरुवात! कोल्हापूर बाजारपेठा भाविकांच्या गर्दीने फुलल्या!
कोल्हापूर (सलीम शेख ) : महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण गणेश चतुर्थी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या…
Read More » -
आष्टा येथे बिबट्याचे दर्शन; दोन दुचाकीस्वार जखमी!
आष्टा (सलीम शेख ) : शहरात बिबट्याने शिरकाव केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी राज पेट्रोल पंपाजवळ एका…
Read More » -
गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावर तात्काळ स्पीड ब्रेकर बसवा: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी!
कोल्हापूर (सलीम शेख) : गांधीनगर येथील मुख्य रस्त्यावर वाहनांचा वाढलेला वेग आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी तात्काळ स्पीड ब्रेकर…
Read More » -
वाढदिवसाच्या शुभक्षणी मान्यवरांची उपस्थिती!
कोल्हापूर (सलीम शेख) : राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे ओ.एस.डी अमित हुक्केरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.…
Read More » -
कणेरी येथे बांधकाम साहित्याची चोरी उघडकीस
कणेरी (इरफान मुल्ला ) : कणेरी येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहून सेंट्रिंग साहित्य चोरीला गेल्याची तक्रार दत्तात्रय कदम (कोल्हापूर) यांनी…
Read More » -
शहापुरात घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील सहा जण जखमी!
शहापूर,ता. हातकणंगले (सलीम शेख) : तोरणानगर सहारा निवारा कॉलनी येथे २३ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एका घराची भिंत कोसळून एकाच…
Read More » -
गोकुळ शिरगावात महाराष्ट्रातील पहिले ऊर्जा व्यवस्थापन केंद्र सुरू!
गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्रातील पहिले ऊर्जा व्यवस्थापन केंद्र सुरू झाले आहे. ‘गोशिमा सब क्लस्टर’…
Read More »